ताज्या घडामोडी

वडगाव मावळ शहरातील सुन्नी जामा मस्जिदमध्ये हजरत “सय्यद मोहम्मद लतीफशाह हमदानी रहे.”यांचा उत्सव, उत्साहात संपन्न.

वडगाव मावळ शहरातील सुन्नी जामा मस्जिदमध्ये हजरत “सय्यद मोहम्मद लतीफशाह हमदानी रहे.”यांचा उत्सव, उत्साहात संपन्न.

वडगाव मावळ शहरातील सुन्नी जामा मस्जिदमध्ये हजरत “सय्यद मोहम्मद लतीफशाह हमदानी रहे.”यांचा उत्सव, उत्साहात संपन्न झाला. त्यावेळेस नगराध्यक्ष मयुर ढोरे ,मावळ तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष अमीर उर्फ बाबामुलाणी.  यांनी सर्व मुस्लिम बांधवांना उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

सामाजिक बांधिलकी जपत माणुसकीची जाणीव ठेऊन शहरातील जामा मस्जिद येथील कब्रस्तानातील जागेत नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्या वैयक्तिक खर्चातून मातीचे भराव टाकण्याचे काम नुकतेच पूर्ण झाल्याने समस्त मुस्लिम बांधवांनी मावळ तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष अमीर उर्फ बाबामुलाणी यांनी नगराध्यक्ष मयुर ढोरे यांचे विशेष आभार व्यक्त करत सन्मानित केले.
या वेळेस ,सुन्नी मुस्लिम जमात ट्रस्टी वडगाव शहर,सर्व हितचिंतक व मुस्लिम समाज उपस्थित होते.

ताहीर मोमीन, मजहर सय्यद, शाहरूख शेख,रियाज शेख, जावेद तांबोळी, आयाज शेख, सलिम मोमीन,राहिल तांबोळी,सलमान अत्तार,सलमान शेख.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!