ताज्या घडामोडी
भावपूर्ण श्रद्धांजली कै.अजय श्यामसिंग परदेशी यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.
भावपूर्ण श्रद्धांजली कै.अजय श्यामसिंग परदेशी यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो. त्यांच्या पश्चात आई, वडील,पत्नी,मुलगा, व मुलगी आहेत. शोकाकुल गणेश श्याम सिंग परदेशी. आनंद श्याम सिंग परदेशी. नागेश श्याम सिंग परदेशी. व परदेशी परिवार. 🙏