ताज्या घडामोडी
तळेगाव दाभाडे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गुरुवार, दिनांक २६•५•२०२२ रोजी सकाळी 10.30 वाजता तळेगाव मध्ये होणाऱ्या पाणी टंचाई विरोधात नगरपरिषद कार्यालय मध्ये आंदोलन होणार आहे.
तळेगाव दाभाडे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे
गुरुवार, दिनांक २६•५•२०२२ रोजी सकाळी 10.30 वाजता तळेगाव मध्ये होणाऱ्या पाणी टंचाई विरोधात नगरपरिषद कार्यालय मध्ये आंदोलन होणार आहे.
गेली अनेक दिवस वेळोवेळी प्रशासनाला निवेदन देऊन सुद्धा, अधिकारी आणि कर्मचारी यांच्या गलथान कारभार मुळे तळेगावकरांना पाण्याच्या समस्याला तोंड द्यावे लागत आहे.
ह्या सर्वांचा निषेध म्हणून तळेगांवकराना पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आंदोलन करून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न करणार आहे.
तरी ह्या आंदोलनात, तळेगावकरांनी सहभागी होण्याचे आवाहन “राष्ट्रवादी काँग्रेसपार्टी,तळेगाव दाभाडे” यांच्याकडून करण्यात आले आहे.