ताज्या घडामोडी

“महाराणा प्रताप” हिंदु सुर्यकुल यांच्या जयंती निमित्त श्री विघ्नेश सोशल फाऊंडेशन, पुणे यांच्या  वतिने     मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.

 

 

 पुणे प्रतिनिधी : महाराणा प्रताप हिंदु सुर्यकुल यांच्या जयंती निमित्त श्री विघ्नेश सोशल फाऊंडेशन, पुणे यांच्या  वतिने     मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.

हिंदु सुर्यकुल वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंती निमित्ताने रविवार २९ मे २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता. विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार समारंभ व सन्मानपत्र वाटप गौरव सोहळा आयोजित केला असून सर्व समाज बांधवांनी, मान्यवरांनी उपस्थितीत राहण्याची  विनंती..श्री विघ्नेश सोशल फाऊंडेशन, पुणे. महाराणा प्रताप जयंती गौरव सोहळा, पुणे.   यांच्यावतिने करण्यात आली आहे.     “कार्यस्थळ ” अहिर सुवर्णकार मंगल कार्यालय, नाईक हॉस्पिटल पाठीमागे, शुक्रवार पेठ, पुणे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!