ताज्या घडामोडी

५० किमीची सायकल रैली काढून स्वातंत्र्यवीर सावरकरांना केले अभिवादन. अजय सोनवणे.

मनमाड :५० किमीची सायकल रैली काढून स्वातंत्र्यवीर सावरकरांना केले अभिवादन.
अजय सोनवणे,

स्वातंत्र्य सेनानी विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त सटाणा येथील सायकलिस्ट संघटनेने सटाणा ते सारदे अशी ५० किमीची सायकल राईड करत सारदे येथिल नव्याने बांधण्यात आलेल्या शिवछत्रपती स्मारका जवळ सांगता करण्यात आली. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेस पुष्पहार घालत अभिवादन करण्यात आले. यावेळी बागलाण सायकलिस्ट संघटनेचे रविंद्र महाजन यांनी सावरकरांची अजरामर झालेल्या नेमशी मातृभूमिला  यावेळी  कविता सादर केली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!