ताज्या घडामोडी

“मास्टर क्रिकेट असोसिएशन” लोणावळा आयोजित मायक्रोस्कॅन प्रिमीयर लिग” एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचा बक्षिस समारंभ संपन्न.

मावळ तालुक्यातील, लेदर क्रिकेट जिवंत ठेवण्याचा व ग्रामीण भागातील खेळाडूंना, जिल्हास्तरीय क्रिकेट खेळण्याची संधी उपलब्ध.

लोणावळा:  मास्टर क्रिकेट असोसिएशन” लोणावळा आयोजित मायक्रोस्कॅन प्रिमीयर लिग” एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचा बक्षिस समारंभ संपन्न.                                    मास्टर क्रिकेट असोसिएशन लोणावळा आयोजित १४ वर्ष वयोगटातील चौथ्या “मायक्रोस्कॅन प्रिमीयर लिग” एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या बक्षिस समारंभाच्या कार्यक्रमामध्ये आज वर मावळ तालुक्यातील लेदर क्रिकेट जिवंत ठेवण्याचा व ग्रामीण भागातील खेळाडूंना जिल्हास्तरीय क्रिकेट खेळण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल, वडगांवचे शैलेश वहिले यांना “उत्कृष्ट क्रिकेटपटू” म्हणून ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी लोणावळा नगरपरिषदेचे नगरसेवक .निखिल कविश्वर,अभिजित कदम, अलंकार,संजय मोरे,सय्यद सर व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत लोणावळा येथील भोरी सेनेटोरीयम मैदानावर कार्यक्रम पार पडला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!