ताज्या घडामोडी

मन की बात “द्वारे देशातील जनेतेला प्रेरणा देण्याचे कर्तव्यनिष्ठ काम मा पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीं जी करीत आहेत. तळेगाव येथील आयोजित मन की बात कार्यक्रमात भाजपा प्रदेश सचिव अमित गोरखे यांचे प्रतिपादन.

देशाचे पंतप्रधान देशातील जनतेमध्ये प्रेरणादायी जागृती करण्याचे काम करत आहे,

मन की बात “द्वारे देशातील जनेतेला प्रेरणा देण्याचे कर्तव्यनिष्ठ काम मा पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीं करीत आहेत.
तळेगाव येथील आयोजित मन की बात कार्यक्रमात भाजपा प्रदेश सचिव अमित गोरखे यांचे प्रतिपादन.

आज माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र जी मोदी यांच्या द्वारे प्रसारित होणाऱ्या ८९ व्या मन की बात कार्यक्रमाचे आयोजन, तळेगाव दाभाडे येथे करण्यात आले होते या प्रसंगी भाजपा “मन की बात “पश्‍चिम महाराष्ट्राचे संयोजक तथा भाजपाचे प्रदेश सचिव अमित गोरखे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, आपल्या भाषणात ते म्हणाले मन की बात च्या माध्यमातून गेले 89 महिने देशाचे पंतप्रधान देशातील जनतेमध्ये प्रेरणादायी जागृती करण्याचे काम करत आहे, मन की बात या कार्यक्रमाद्वारे देश-विदेशातील घडत असलेल्या प्रेरणादायी घटना तसेच सामाजिक काम या कार्यक्रमाद्वारे अखंडपणे प्रसारित होत असते, याला सर्वदूर नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे, आज मावळ वासियांनी हा कार्यक्रम आयोजित करून नागरिकांमध्ये चांगला संदेश दिला आहे.
“भारतीय जनता पक्ष” तळेगाव दाभाडे शहराच्या वतीने राष्ट्रनेते पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांचा “मन की बात” चा विशेष कार्यक्रम आज रविवार दि.२९/०५/२०२२ रोजी सकाळी ११ वा.समाजमंदिर,कडोलकर कॉलनी येथे पार पडला.
भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव,पश्चिम महाराष्ट्र मन की बात संयोजक मा.अमितजी गोरखे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला. यावेळी माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे,जिल्हाध्यक्ष  गणेश भेगडे,यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष .रविंद्रनाथ दाभाडे,तळेगाव दाभाडे नगरीचे संस्थानिक सत्यशीलराजे दाभाडे सरकार,किसान मोर्चा प्रदेश सचिव ,संतोष दाभाडे,जिल्हा कोषाध्यक्ष इंदरशेठ ओसवाल,उपनगराध्यक्ष  सुशील सैंदाणे,गटनेते  अरुण भेगडे,नगरसेवक.अमोल शेटे,नगरसेविका.शोभाताई भेगडे,सौ.प्राचीताई हेंद्रे,जिल्हा सचिव .संजय वाडेकर,जिल्हा उपाध्यक्ष.अशोक काळोखे,भाजयुमो अध्यक्ष .अक्षय भेगडे,माजी नगराध्यक्षा श्रीमती मीराताई फल्ले,माजी नगरसेवक .श्रीराम कुबेर,सोशल मिडीया अध्यक्ष ,उपेंद्र खोल्लम,कार्याध्यक्ष श्री.   सचिन भिडे,व्यापारी आघाडी अध्यक्ष .निर्मलशेठ ओसवाल,ओबीसी कार्याध्यक्ष .सचिन जाधव,सांस्कृतिक आघाडी कार्याध्यक्ष , गणेश उंडे,उपाध्यक्ष .शेखर चौधरी,सरचिटणीस .आशुतोष हेंद्रे,महिला मोर्चा सरचिटणीस.तनुजाताई भेगडे.मृदुलाताई भावे,उपाध्यक्षा    ज्योतीताई वैद्य,.आरतीताई वाडेकर,.वैभव कोतुळकर,.ललित गोरे,.आनंद दाभाडे,.आप्पाराव ऐनापार्थी,.अरुण हेंद्रे,.बाळासाहेब तांबोळी,ओबीसी मोर्चा सदस्य .दिपक खोंड,ओबीसी मो.सचिव इशांत घाटकर,कामगार आघाडी सरचिटणीस .आनंद पूर्णपात्रे,भाजयुमो सरचिटणीस.अवधूत टोंगळे,.संजीव वैद्य.विजय पंडीत,श्री.मकरंद मालकर,.कैलास सांडभोर,.आबा डंबे या कार्यक्रमाचे नियोजन मन की बात संयोजक .हिम्मत पुरोहित,भाजयुमो अध्यक्ष .अक्षय भेगडे,जि.सचिव .संजय वाडेकर,सरचिटणीस .प्रमोद देशक.विनायक भेगडे,सचिव .सोमनाथ त्रिंबके,भाजयुमो सचिव .प्रसाद भेगडे,का.आ.उपाध्यक्ष .सतिष पारगे,का.आ.सदस्य      आतिष रावळे,ओ.मो.प्रसिद्धीप्रमुख .प्रास्तविक शहराध्यक्ष .रविंद्र बाळासाहेब माने यांनी केले.सूत्रसंचालन सरचिटणीस प्रमोद देशक,स्वागत शक्तीकेंद्रप्रमुख .अमेय झेंड यांनीआभार प्रदर्शन केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!