पित्रुदिनानिमित्त, मुलाकडून केलेला आईवडीलांचा सन्मान. नवलाख ऊंबरे येथील हनुमंत गायकवाड याने केलेला स्तुत्य उपक्रम.
नवलाख उंबरे येथील शेतकरी कुटुंबातील रोहिदास गायकवाड व त्यांच्या सौभाग्यवती सत्यभामा यांचा पित्रुदिनानिमित्त ,त्यांच्या मुलाकडून केलेला सन्मान. आवाज न्यूज प्रतिनिधि: आजच्या युगात आई वडिलांशी संवाद साधणे, किंवा त्यांची सेवा करणे हे जवळपास लोप पावत चााललीअसताना वारकरी साांप्रदायातील हे कुटुंब व कुटुंबातील सुपुत्र हनुमंत ज्याने आपल्या आईवडिलांचा पूजा करून समाजाला एक वेगळा संदेश देण्याचा केलेला छोटासा प्रयत्न. अशा पध्दतीचे विचार मनात येणे, व ते कृतीत आणणे हा एक संस्काराचा भाग आहे. अशी मुले सर्वांना लाभो,व त्यांच्याकडून “आई वडिलांंची सेवा घडो” असे मत रोहिदास गायकवाड यांनी आवाज न्यूजच्या प्रतिनिधीं जवळ व्यक्त केली.