ताज्या घडामोडी

“बहुजन समाजरत्न पुरस्कार – २०२२-कोरोना काळात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या “बिंदू फाउंडेशनच्या अध्यक्षा- कविताताई सुरेश आव्हाड, यांना जाहीर!!

बहुजन समाजरत्न पुरस्कार “- २०२२,कोरोना काळात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या “बिंदू फाउंडेशनच्या अध्यक्षा- कविताताई सुरेश आव्हाड, यांना जाहीर!    

आवाज न्यूज:आखिल भारतीय पत्रकार संघ तथा साप्ताहीक स्वराज आंदोलन यांच्या संयुक्त विद्द्यमाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने जाहीर करण्यात आलेला “बहुजन समाजरत्न पुरस्कर “- २०२२* हा तळागाळातील व पीडित महिलांच्या उद्धारा साठी व बहुजनांचे प्रश्न सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशिल असणाऱ्या व कोरोना काळात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या “बिंदू फाउंडेशनच्या अध्यक्षा- कविताताई सुरेश आव्हाड, यांना जाहीर करण्यात आला.

या वेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोज पिंगळे, ॲड. अशोक आव्हाड, सेवा निव्रुत्त पोलीस अधिक्षक सुनील कळगुटकर, गिरीश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!