ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांचे दप्तरांचे ओझे- एक समस्या

विद्यार्थ्यांचे दप्तरांचे ओझे- एक समस्या

अनेक शाळकरी विद्यार्थी हे आपल्या पाठीवर अक्षरशः दप्तरांचे ओझे घेऊन कसेबसे चालताना दिसतात यासाठी काही उपायोजना होणार नाही का ?  सुरेेेश शिंदे  सा.कार्यकर्ते

शाळा भरताना किंवा सुटताना पालक वर्ग प्रथम विद्यार्थ्याच्या खांद्यावर असणारे दप्तर काढून घेताना दिसतात सध्या अनेक शाळांमध्ये विद्यार्थी दप्तरांचे ओझ्या खाली दबला आहेअसे चित्र पहावयास मिळत आहे त्यातच जेवणाचा डबा व पाण्याची बॉटल सांभाळताना त्यांना आपण ओझे घेऊन जात असल्याचा भास होत असल्यास यात नवल नाही…
कधी शाळेत पाल्याला आणायला- सोडायला न गेलेल्या पालकांनी आपले पाल्य नक्की शाळेत जाताना दप्तरा खाली दबतोय का हे जागरुक पालकांनी जरूर पहावे!

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!