ताज्या घडामोडी

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे आणि PSI ब्लड बँक पिंपरी यांच्या वतीने “रक्तदान शिबीर” संपन्न!!

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे आणि PSI ब्लड बँक पिंपरी यांच्या वतीने “रक्तदान शिबीर” संपन्न झाला.

दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. 8 जणांनी ब्लड donate केले व बाकीचे इतर कारणामुळे रिजेक्ट करण्यात आले,  अध्यक्ष रो. Anish होले यांनी आपले मनोगत व्यक्त केले .या कार्यक्रमा मध्ये रोटरी सदस्य यादवेद खळदे, विलास जाधव, ओगले ,मथुरे. राजन आमरे, आनंद अस्वले, मेंथे,मराठे , भालचंद्र लेले, अविनाश धांडे, प्रमोद दाभाडे, विकास उभे, संजय अडसूळ, निलेश भोसले, अरूण बारटक्के .देवेंद्र कदम, अतुल हंपे, जयंत  हंपिहोळी .तसेच या कार्यक्रमात ईनरव्हिल क्लब ऑफ तळेगाव दाभाडे च्या अध्यक्षा वैशालीताई दाभाडे तसेच समाजातील विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक मंडळी यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली., रो उद्धव चितळे व इतर जणांनी फोन वरून शुभेच्छा दिल्या , त्यांचे PSI blood बँक यांचा सर्व स्टाफ, तसेच ओम साई आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय येथील सर्व स्टाफ यांनी योग्य ती मदत केली.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ लता पुणे यांनी केले, सेक्रेटरी रो.कमलेश कारले यांनी आभार प्रदर्शन केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!