ताज्या घडामोडी
शिंदे फडणवीस सरकार पाच ते सहा महिन्यात कोसळेल. शरद पवार, अध्यक्ष: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी !!
शरद पवारांनी सर्व आमदारांना आपापल्या मतदार संघात कामाला सुरुवात करण्यास सांगीतले.
शिंदे फडणवीस सरकार पाच ते सहा महिन्यात कोसळेल अध्यक्ष: राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आवाज न्यूजः महाराष्ट्र, गुजरात सोबत डिसेंबर मध्ये मध्यावधी निवडणुका होतील शिंदे फडणवीस बंडखोर आमदारांच्या इच्छा पूर्ण करू शकणार नाहीत, प्रत्येक बंडखोर आमदाराला मंत्रीपद व अन्य मोठी जबाबदारी हवी आहे असं शरद पवारांनी सांगितलं.
शरद पवारांनी सर्व आमदारांना आपापल्या मतदार संघात कामाला सुरुवात करण्यास सांगीतले.