ताज्या घडामोडी

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे आयोजित ‘ दहावीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासात प्राविण्य मिळवून उत्तुंग यश कसे मिळवायचे’ हे नितीन फाकटकर सरांचे मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न….

रोटरी क्लबच्या, रायला उपक्रमा अंतर्गत या कार्यक्रमाला दोनशेहून अधिक विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

आवाज न्यूज: रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे आयोजित ‘ दहावीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासात प्राविण्य मिळवून उत्तुंग यश कसे मिळवायचे’ हे नितीन फाकटकर सरांचे मार्गदर्शनपर व्याख्यान शनिवारी दोन जुलै रोजी लायन्स क्लब येथे संपन्न झाले.

रोटरी क्लबच्या, रायला उपक्रमा अंतर्गत
या कार्यक्रमाला दोनशेहून अधिक विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष.  रामदास काकडे उपस्थित होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून रमेश बेंद्रे यांनी मुलांना मार्गदर्शन केले. दीड तास चाललेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटेरियन भालचंद्र लेले यांनी केले. रोटरी क्लब तर्फे अध्यक्ष अनिश होले, राजन अमरे, धनंजय मथुरे, विकास उभे, प्रमोद दाभाडे, अरूण बारटके, विलास शहा हे रोटेरियन उपस्थित होते .

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!