ताज्या घडामोडी

98 लाख रुपयाची विजचोरी करणाऱ्या बिल्डरच्या विरोधात रावेत येथे गुन्हा दाखल.

रावेत येथील स्टार विस्टा बिल्डर कडून वीजचोरी

98 लाख रुपयाची विजचोरी करणाऱ्या बिल्डरच्या विरोधात रावेत येथे गुन्हा दाखल.

रावेत येथील स्टार विस्टा बिल्डर कडून वीजचोरी

रावेत येथील स्टार विस्टा बिल्डर कडून वीजचोरी, वीज मीटर मध्ये रिमोटचे सर्किट लावून मागील 18 महिन्यांपासून केली जात होती विजचोरी, 98 लाख रुपयाची विजचोरी करणाऱ्या बिल्डरच्या विरोधात वीजमहावितरण कंपनीकडून ही कार्यवाही करण्यात आली.

रावेत येथे गुन्हा दाखल झाल्यानंतर  सहाय्यक पोलीस निरीक्षक परवेज शिकलगार यांच्याकडून केली जात आहे चोरीची चौकशी. 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!