ताज्या घडामोडी

सासवड नगरपालिका निवडणूक निरीक्षक पदी चंद्रकांत सातकर

सासवड नगरपालिका निवडणूक निरीक्षक पदी चंद्रकांत सातकर.

व विशाल वाळुंज तर जेजुरी नगरपालिका निवडणूक निरीक्षक पदी दिलीप ढमाले व जितेंद्र खळदे. 18 ऑगस्ट 2022 रोजी होणाऱ्या निवडणुका मध्ये काँग्रेस पक्षाने निरीक्षक पदाची नेमणूक केले आहे या पदी नियुक्ती पत्र पुरंदर हवेलीचे आमदार  संजय जगताप यांनी दिली आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष चांगली कामगिरी करेल असा विश्वास संजय जगताप यांनी व्यक्त केला प्रत्येक ठिकाणची स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल असेही मत संजय जगताप यांनी व्यक्त केली

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!