ताज्या घडामोडी

नगराध्यक्ष शहरावर प्रेम करणारा हवा: किशोर आवारे III

जनसेवाविकास समिती शहरावर प्रेम करणारा व विकासाची दूरदृष्टी असणाऱ्या उमेदवाराला

 

नगराध्यक्ष शहरावर प्रेम करणारा हवा’

  •  आवाज न्यूज:    तळेगाव दाभाडे सरकार बदलले कीनिर्णय बदलतात. नगराध्यक्ष हा शहरावरप्रेम करणारा हवा. त्यामुळे शहराचा आमूलाग्र विकास होतो, असे मतजनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांनी व्यक्त केले.
  • मागील आडीच वर्षांच्याकालाधीमध्ये महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडीसरकारने निवडून आलेल्या नगरसेवकांमधूननगराध्यक्ष निवडला जाईल, असा ठराव मंजूर केला होता.
  • या ठरावाला स्थगिती देत नुकत्याच नव्याने स्थापनझालेल्या सरकारने नागरिकांमधून नगराध्यक्षांची निवड करण्याचा ठराव मंजूर केला. यावर किशोर आवारेम्हणाले, की नगराध्यक्ष जनतेतून येवो अथवा प्रतिनिधीतून येवो, जनसेवाविकास समिती शहरावर प्रेम करणारा व विकासाची दूरदृष्टी असणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य देईल.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!