ताज्या घडामोडी

महाविकास आघाडी सरकारच्या प्रयत्नांना यश….!

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 27 टक्के आरक्षण वैध ठरवले.

महाविकास आघाडी सरकारच्या प्रयत्नांना यश….!
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 27 टक्के आरक्षण वैध ठरवले.

आवाजन्यूज: तळेगाव दाभाडे प्रतिनिधी, महाविकास आघाडी, सरकारने स्थापन केलेल्या बांठिया आयोगामुळे ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळाले.
यावेळी वडगाव मावळ येथे पेढे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

याप्रसंगी वडगाव नगरीचे नगराध्यक्ष मयुर ढोरे, मावळ तालुका काँग्रेस आय चे मा. अध्यक्ष बाळासाहेब ढोरे, नगरसेवक राजेंद्र कुडे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी सेल कार्याध्यक्ष अतुल राऊत, मावळ तालुका ओबीसी सेल अध्यक्ष मंगेश खैरे, ओबीसी सेल महिला अध्यक्षा संध्याताई थोरात, मा. उपसरपंच विशाल वहिले, अल्पसंख्यांक सेल जिल्हा उपाध्यक्ष आफताब सय्यद, तालुका ओबीसी सेल वरिष्ठ उपाध्यक्ष सोमनाथ धोंगडे, बाळासाहेब खंडागळे, तळेगाव शहर सचिव गोकुळ किरवे, तळेगाव शहर ओबीसी सेल.

अध्यक्ष स्वप्नील मावळकर, कान्हे अध्यक्ष सोनल आनंदे, वडगाव युवक मा.अध्यक्ष भाऊसाहेब ढोरे, वडगाव उपाध्यक्ष नितीन धोंगडे, संजय लोणकर, नवलाख उंब्रे अध्यक्ष सुहास शेवकरी, वडगाव ओबीसी सेल महिला अध्यक्षा सुधाताई भालेकर, जयश्री पवार, निलिमा शिंदे, नलिनी गायकवाड, लक्ष्मी गजाकोश, मिना शिंदे, अशोक आनंदे, शरद ढोरे, भाऊ कराळे, सिद्धेश ढोरे, महेश तुमकर, अमित चौरे, राहिल तांबोळी, स्वप्नील पावसकर, केदार बवरे, सोनू भालेराव, किरण ओव्हाळ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!