ताज्या घडामोडी
अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त.. भव्य रक्तदान शिबीर….
या शिबिरात सर्व नागरिक बंधु भगिणी, काँग्रेस पक्षाचे नेते,पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिक यांनी सहभागी व्हावे अशी विनंती. संयोजकांकडून करण्यात येत आहे...
आवाज न्यूजः तळेगाव दाभाडे २१ जुलै. महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तळेगाव दाभाडे शहरच्या वतीने दि.22/7/2022 रोजी,भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे.
या शिबिरात सर्व नागरिक बंधु भगिणी, काँग्रेस पक्षाचे नेते,पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिक यांनी सहभागी व्हावे अशी विनंती. संयोजकांकडून करण्यात येत आहे.
स्थळ:मायमर हॉस्पिटल, गरवारे ब्लड बँक, तळेगाव दाभाडे
वेळ -: सकाळी 9:30
दिनांक :22/7/2022,