ताज्या घडामोडी

शिका, संघटित व्हा व समाज विकास साध्य करण्यास संघर्ष करा!

मावळ तालुका पांचाळ सुवर्णकार समाज सेवा संघातर्फे आयोजित विद्यार्थि गुण गौरव सोहळाप्रसंगी नगराध्यक्ष मयूर प्रकाशराव ढोरे..

शिका, संघटित व्हा व समाज विकास साध्य करण्यास संघर्ष करा!

मावळ तालुका पांचाळ सुवर्णकार समाज सेवा संघातर्फे आयोजित विद्यार्थि गुण गौरव सोहळाप्रसंगी नगराध्यक्ष मयूर प्रकाशराव ढोरे..

आवाज न्यूज: वडगाव मावळ प्रतिनिधी २ ऑगष्ट 

मावळ तालुका पांचाळ सुवर्णकार समाज सेवा संघातर्फे दि.३१/०७/२०२२ वार रविवार रोजी द्वारकाधीश लॉन्स, जुना मुंबई हायवे , वडगाव(मावळ) येथे पांचाळ सुवर्ण. कार समाजातील दहावी ,बारावी. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पाल्य, तसेच इतर क्षेत्रात लक्षणीय यश मिळवलेल्या गुणवान महिला भगिणी,पुरुष, विद्यार्थी गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला . सर्व सन्माननीय समाज बांधव व पदाधिकारी हे त्या कार्यक्रमला मोठ्या संख्येने उपस्थित झाले. समाजातील गुणवंत व विशेष प्राविण्य मिळवलेले त्याचा सन्मान,मावळ तालुका पांचाळ सुवर्णकार समाज सेवा संघ यांचे वतीने करण्यात आला. या कार्यक्रमला उपस्थित कार्यक्रमा चे अध्यक्ष  ब. ल. पोतदार, ग्रामीण साहित्यिक पुणे यांचे अध्यक्षीय मनोगत ,प्रमुख पाहुणे श्री मयूर ढोरे नगराअध्यक्ष, वडगाव नगर पंचयात् यांचे मानोगत संनमानीय उपस्थित  जगन्नाथ काळे ,पत्रकार दैनिक पुढारी तसेच दिनेश देवकर, भारत सुर्वे यांचे मार्ग दर्शनपर भाषन झाले .कार्यकरणी याचे वतीने अध्यक्ष व प्रमुख पाहुने यांचा शाल,श्रीफल देवून सत्कार केला व खालील सन्मानीय यांचा शाल, मानचिन्ह, प्रमान पत्र देऊन
सन्मानित केले ते व्यक्ती पुढील प्रमाणे.

1) अनिल जी वेदपाठक….लोकरत्न पुरस्कार प्राप्त
2) श्रीकांत विलासराव महामुनी…. महाराष्ट्र पोलीस सेवेत समावेश
3) कस्तुरी सुरेश पोतदार…. तलवार बाजी मधे भारत बुक ऑफ रेकॉर्ड मधे नोंद
4)  सानिका रवींद्र दीक्षित…. 12वी उत्तीर्ण
5)  किशोर जी पारखे…. कोटक महिंद्रा पुरस्कार प्राप्त
6). मृणाल पंडीत….. 10वी उत्तीर्ण
7) . अनघा अमर नायगावकर…10वी उत्तीर्ण
8) . निखिल दिलीप महामुनी….. 10वी उत्तीर्ण
9) . चैतन्य ओंकार वेदपाठक.., 10वी उत्तीर्ण
10) अथर्व अतुल पंडीत…. 12वी उत्तीर्ण

11)  समृद्धी शिरीष वाशिंबेकर.. 10वी उत्तीर्ण
12) मनीष शरद धर्माधिकारी…10वी उत्तीर्ण
13)  अथर्व रोहित फिसरेकर…10वी उत्तीर्ण
14) रुचिका सुप्रिया सुमित पारखे…tek fest iit bomay तर्फे logikids स्पर्धेत international level मध्ये 13वां rank, school मध्ये 1st rank
15) आर्य केशव वेदपाठक…12वी उत्तीर्ण
16)  रामेश्वरी शिरीष वाशिंबेकर…3rd year mbbs,japan tokeyo felloship
17)  संकेत प्रमोद वेदपाठक….10वी उत्तीर्ण
18) सिद्धेश धैर्यशील पंडीत… 10वीउत्तीर्ण
19)  वैष्णवी चंद्रकांत पोतदार…3rd rank Japan language pass
20)  प्राजक्ता अनिल वेदपाठक…hippop डान्स deploma. या कार्यक्रम ला कार्यकरणीतील सर्व सभासद तसे च ज्येष्ठ  नेते हजर होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मावळ तालुका पांचाळ सुवर्णकार संघाचे अध्यक्ष श्री अमर नायगावकर यानी केले व कार्यक्रमाचे आभार अनिल वेदपाठक यानी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!