ताज्या घडामोडी

श्वेता भोसले यांच्या तक्रारीची दखल घेऊन , विद्युत डीपी वर बेकायदेशीर जाहिरात केल्यास होणार कार्यवाही सह शहर अभियंता पिंपरी चिंचवड यांनी दिले आदेश.

श्वेता भोसले यांच्या तक्रारीची दखल घेऊन , विद्युत डीपी वर बेकायदेशीर जाहिरात केल्यास होणार कार्यवाही सह शहर अभियंता पिंपरी चिंचवड यांनी दिले आदेश.

आवाज न्यूजः हर्षल अल्पे पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी ४ऑगष्ट 

पिंपरी-चिंचवड  महानगरपालिका, पिंपरी-१८, विद्युत मुख्य कार्यालय क्र. विमुका /०२/कावि/ ८४८/२०२२ दिनांक : ०३/०८/ २०२२ मा अभियंता, म.रा.वि.वि.कं. लि… पर्वती पुणे.विद्युत डी. पी. वरील बेकायदेशीर जाहीरातींवर कारवाई करणेबाबत, ॲड. श्वेता यशवंत भोसले यांनी आपले सरकार पोर्टलवरील तक्रार Dist/PL.PN/260122/11794 दि.18-01-2022. सदरची तक्रार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विद्युत विभागास प्राप्त झाली असून त्यामध्ये नमूद केलेनुसार
नागरिकांकडून म.रा.वि.वि.कं. लि. च्या विद्युत डी. पी. बॉक्सवर बेकायदेशीरपणे जाहीराती लावताना शॉक लागून अपघाती मृत्यू होण्याची शक्यता असून अशा प्रकारच्या बेकायदेशीर जाहीरातीमुळे स्मार्ट शहराचे विदुषीकरण होत असल्याने याबाबत पोलीसात गुन्हे दाखल करून कारवाई करणेसंबंधी कळविले आहे. तरी याबाबत आपणांकडून उचीत कार्यवाही करून तक्रारदारास कळविणेत आले

(बासाहेब गलबले सहशहर अभियंता (वि) पिं.चि. मनपा, पिंपरी * मा. मुख्य अभियंता, म.रा.वि.वि.कं.लि.,रास्तापेठ, पुणे. यांस माहितीसाठी सविनय सादर * कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि. क.लि… पिंपरी विभाग २/- पुढील कार्यवाहीकामी * कार्यकारी अभियंता म.रा.वि.वि.कं.लि… भोसरी विभाग २/- पुढील कार्यवाहीकामी *  श्वेता यशवंत भोसले माहितीसाठी सह शहर अभियंता पिंपरी चिंचवड यांनी पाठविले..

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!