तळेगाव शहर नाभिक विकास संस्था श्री संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न झाला.
श्री राऊत गुरुजींंच्या प्रवचन रुपी सेवेचा लाभ घेेेेतला..
तळेगाव शहर नाभिक विकास संस्था श्री संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न झाला.
आवाज न्यूज: प्रतिनिधी 23 ऑगष्ट.
आम्ही वारीक वारीक । करू हजामत बारीक ।।
विवेक दर्पण आयना दाऊ । वैराग्य चिमटा हालऊ ।। उदक शांती डोई घोळू । अहंकाराची शेंडी पिळू ।। भावार्थाच्या बगला झाडू । काम क्रोध नखे काढू । चौवर्णा देऊनी हात । सेना राहिला निवांत ।।
हा उपदेश करणारे
कर्मयोगी_संत_श्री_सेना_महाराज
यांना ‘पुण्यतिथीनिमित्त नाभिक समाजाच्या वतीने आयोजित सुशीला मंगल कार्यालय येथील पुण्यतिथी सोहळ्यास, सकाळी श्रींचा अभिषेक सकाळी ६ वा. विठ्ठल मंदिरात करण्यात आला व श्री सत्यनारायण महापुजा लिंब फाटा, येथे सकाळी ९ वा. हस्ते बापूसाहेब गायकवाड प्रवचन व पुष्पवृष्टी सोहळा पार पडला.
श्री राऊत गुरुजींंच्या प्रवचन रुपी सेवेचा लाभ घेेेेतला..
शिवव्याख्याते डॉ. प्रमोद बोराडे सर यांचे शिवव्याख्यान झाले.
यांना ‘पुण्यतिथीनिमित्त नाभिक समाजाच्या वतीने आयोजित सुशीला मंगल कार्यालय येथील पुण्यतिथी सोहळ्यास भेट देऊन कर्मयोगी संत श्री सेना महाराज यांस अभिवादन केले.
यावेळी मा. उपनगराध्यक्ष. किशोर भेगडे, जनसेवा विकास समिती संस्थापक. किशोर आवारे, मा. नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, मा. नगराध्यक्ष सुशिल सैंदाने, मा. नगरसेवक. निखिल भगत, सुधाकर शेळके, आशिष खांडगे, कल्पेश भगत, अनिकेत भेगडे, संतोष भेगडे,प्रमोद दाभाडे,खंडुशेठ टकले,नितिन मोरे. भाजपा शहराध्यक्ष .रविंद्र बाळासाहेब माने .नितीन भगवान पोटे .सचिन सुरेश जाधव,माजी ज्येष्ठ कार्यकर्ता आघाडी अध्यक्ष .अनिल वेदपाठक,सरचिटणीस .विष्णू नाना गुंजाळ,ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष.विवेकभाऊ गायकवाड,सरचिटणीस व नाभिक समाज गाव अध्यक्ष .ओंकार शिंदे,स्टेशन अध्यक्ष .अनिरुद्ध चौधरी,.विशालभाऊ शिंदे,.किसन आंबेकर,. हर्षल शिंदे,.श्रीनिवास राऊत,.श्रीमंत ताटे,.निलेश मोरे,.कैलास भालेराव,.चंद्रशेखर शिंदे,.सचिन जगताप,.प्रशांत मोरे आणि समस्त नाभिक समाज बांधव-भगिनी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते