ताज्या घडामोडी
सर्वात मोठी बातमी…. १० दिवस दारू बंदी.. जिल्हाधिकारी राजेश देशमुख..
आदेशाचे पालन होणार का ? की, दारुविक्री करणारे , वाढीव दराने विक्री करणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे..
सर्वात मोठी बातमी…. १० दिवस दारू बंदी..
Table of Contents
गणेश उत्सव काळात दारू विक्री करता येणार नाही.
गणेशोत्सवाच्या पाचव्या आणि सातव्या दिवशी मोठ्या प्रमाणावर दारु विक्री होत असते. त्यामुळे या उत्सवाला गालबोट लागण्याची शक्यता असते.
त्यामुळे हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात दारु विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिले आहेत.