ताज्या घडामोडी
गणपती बाप्पाचे सजावट साहित्याचे खरेदी साठी, बाजारपेठ गर्दीने फुलली ।।..
गणपती बाप्पाचे सजावट साहित्याचे खरेदी साठी बाजारपेठेत गर्दी..
आवाज न्यूज: मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा (प्रतिनिधी ) 30 ऑगष्ट.
गणपती बाप्पाचे सजावट साहित्याचे खरेदी साठी बाजारपेठेत गर्दी होताना दिसत आहे. तोरणे , फुलांच्या माळा , मोत्यांचे , फुलांचे हार , कापूर, गणपतीचे पूजा साहित्य आणि गौरीचे मुखवटे व पूजा साहित्य , फळे , पुष्पहार आदी खरेदीसाठी गर्दी होत आहे.
छञपती शिवाजी महाराजृ चौकात काही दुकानदारांनी रांगेत दुकाने लावली आहेत. येथे चांगली गर्दी पहायला मिळते.