ताज्या घडामोडी

शिवशाही मधील पूरातन व ऐतिहासिक शिवछञपती यांचे काळातील शस्ञास्ञे पाहण्याची पर्यटकांना संधी…

बाहेरून आलेले दुर्गप्रेमीं यांनी वलवण डॕमचे पायथ्याशी हे शिवशाही शस्ञ प्रदर्शन आवर्जून पहावे .

ऐतिहासिक :  शिवशाही मधील पूरातन व ऐतिहासिक शिवछञपती यांचे काळातील शस्ञास्ञे पाहण्याची पर्यटकांना संधी…

आवाज न्यूजः मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा ता.८ प्रतिनिधी.

शिवशाही मधील पूरातन व ऐतिहासिक शिवछञपती यांचे काळातील शस्ञास्ञे पाहण्याची पर्यटकांना संधी उपलब्द करून देण्यात आली , असून पर्यटक , बाहेरून आलेले दुर्गप्रेमीं यांनी वलवण डॕमचे पायथ्याशी हे शिवशाही शस्ञ प्रदर्शन आवर्जून पहावे .

तळेगाव दाभाडे येथील  प्रमोद बो-हाडे आणि प्रिया बो-हाडे या दांपत्याने हे शस्ञ , आणि जुन्या वस्तू संग्रहीत केल्या आहेत. बोऱ्हाडे यांचेकडून अंगातील लोखंडी चिलखत , पोलादी शिरस्ञाण , लहान मुलांच्या तलवारी , मोठ्या योध्यांच्या हातातील तलवारी , दांडपट्टे , भाले , जुन्या तोफांचे दगडी तोफगोळै , आडकित्ते , मुसळ , दगडी जाते , वाड्याच्या तुळया , व खांबाचे पीलर तसेच छञपती शिवाजी महाराज यांचे काळातील वाघनखे , बिचवा , कट्यारी , असे अनेक शस्ञे आणि धनुष्य बाण , तोफगोळै ही आस्ञे येथे पहायला मिळतात..

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!