ताज्या घडामोडी

कैकाडी समाजाचे  आधारस्तम्भ  रघुनाथ जाधव  ( Deputy S. P. सेवा निवृत्त )  यांची रोटरी क्लब ऑफ करकम्ब च्या अध्यक्षपदी निवड…

क्लब च्या वतीने गुणवंत, हुशार व गरजू मुलींना मोफत सायकलीँचे वाटप..

आवाज न्यूज: सोलापूर ३० सप्टेंबर.. 

कैकाडी समाजाचे  आधारस्तंभ  रघुनाथ जाधव  ( Deputy S. P. सेवा निवृत्त )  करकंब,  पंढरपुर, – सोलापुर यांची नुकतीच रोटरी क्लब ऑफ करकम्ब च्या अध्यक्षपदी निवड झाली.

दिनांक 27. 9 .2022 रोजी रोटरी क्लब ऑफ करकंब यांचे नूतन अध्यक्ष श्रीयुत रघुनाथ जाधव व सचिव डॉक्टर अक्षय मोरे आणि सर्व रोटरी चे आजी-माजी सर्व सदस्य आणि

रोटरीचे एजी  चौथे साहेब यांचे वतीने ज्या मुलींना घरापासून शाळेत जाण्याचे अंतर चार ते पाच किलोमीटर लागते अशा हुशार गुणवंत  मुलींना  अशा मुलींना रोटरी क्लबच्या वतीने मोफत सायकलीचे वाटप करण्यात आले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!