ताज्या घडामोडी
केँद्रीय मंञ्यांच्या पत्नी मिनल पाटील यांची एकविरा देवी मंदिरास भेट..
केँद्रीय मंञ्यांच्या पत्नी मिनल पाटील यांची एकविरा देवी मंदिरास भेट..
आवाज न्यूज: मच्छिंद्र मांडेकर लोणावळा ता.२ प्रतिनिधी .
केँद्रीय मंञी कपिल पाटील यांच्या सौभाग्यवती मिनल कपिल पाटील यांनी आज सहाव्या माळेला कार्ला , वेहेरगावच्या गडावर श्री.एकविरा देवी मंदिरास भेट दिली.
यावेळी त्यांनी श्री एकविरा जोगेश्वरी पायथा मंदिरास भेट दिली. यावेळी त्यांचा श्रीएकविरा जोगेश्वरी अन्नदान ट्रस्टचे वतीने विश्वस्थ व माजी जिल्हापरिषद सदस्य मिलींद बोञे आणि विश्वस्थांच्या हस्ते शाल , श्रीफळ पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी उद्योजक
चंद्रकांत पाटील ,संतोष देवकर, आणि पुजारी उपस्थित होते.