ताज्या घडामोडी

श्री द्वारकाधिश सेवा मंडळ ट्रस्ट व गरवी गुजराथी समाजातर्फे नवरात्रो महोत्सव उत्साहात साजरा..

नवरात्रो महोत्सव रावेत येथे उत्साहाने गेली ३९ वर्षाची परंपरागत साजरा करण्यात येतो.

श्री द्वारकाधिश सेवा मंडळ ट्रस्ट व गरवी गुजराथी समाजातर्फे नवरात्रो महोत्सव उत्साहात साजरा

आवाज न्यूज: गुलामआली भालदार,  चिंचवड २ ऑक्टोबर..

श्री द्वारकाधिश सेवा मंडळ ट्रस्ट व गरवी गुजराथी समाजातर्फे नवरात्रो महोत्सव रावेत येथे उत्साहाने गेली ३९ वर्षाची परंपरागत साजरा करण्यात येतो. यावेळी विविध अतिशय उत्तमरीत्या रास गरबा दांडिया कला जोपासत आहे.

या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे या सेवा मंडळाच्या माध्यमातून आदिशक्तीचे द्वारकाधीश मंदिराची निर्मिती झाली. गुजराथी बांधवांचा काठ्यावाडी पद्धतीचे रास, गरबा, दांडिया नृत्य हे उपस्थित प्रेक्षकांचे वेधते.

या नृत्यासाठी खैलया केलेला खास पेहराव प्रेक्षकांच्या नजरा वेधून ठेवतो. जुन्या धार्मिक, रूढी परंपरा लोकसंस्कृती येणाऱ्या नवीन पिढीला माहिती होऊन ती कला तरुणांमध्ये रुजावी व वारसा पुढे जोपासावा हा प्रयत्न मंडळाचा आहे.

यावेळी श्री द्वारकाधिश सेवा मंडळ ट्रस्टच्या अध्यक्षा किरण पटेल, गरवी, गुजराथी समाजाचे अध्यक्ष मुकेश चुडासमा तसेच, जिगर व्यास, कीर्ती शहा, घनशाम गजेरा, नितेश मकवाना, भरत दवे, जतिष सिद्धपुरा, हार्दिक जानी, विजय रामानी, नयन तन्ना, पूनम पटेल, स्मिता व्यास, कामिनी पंड्या, सचिन पारेख, योगेश पंड्या यांच्यासमेवत रास गरबाचे सादरीकरण केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!