ताज्या घडामोडी

विजया दशमी (दसरा) निमीत्त साजरा होणाऱ्या ग्राम दैवत, श्री डोळसनाथ महाराजांची छबिना पालखी सोहळा..

ह्यावर्षी बुधवार दिनांक ०५ ऑक्टोंबर २०२२ रोजी होणार आहे.

विजया दशमी (दसरा) निमीत्त साजरा होणाऱ्या ग्राम दैवत, श्री डोळसनाथ महाराजांची छबिना पालखी सोहळा..

आवाज न्यूज :  तळेगाव दाभाडे ४ ऑक्टोबर.

साला बादप्रमाणे ह्यावर्षीही बुधवारी सायंकाळी साला बादप्रमाणे ह्यावर्षीही बुधवार दिनांक ०५ ऑक्टोंबर २०२२ रोजी विजया दशमी (दसरा) निमीत्त साजरा होणाऱ्या ग्राम दैवत “श्री डोळसनाथ महाराजांची छबिना पालखी” बुधवारी सायंकाळी ठिक ६.०० वाजता.

श्री डोळसनाथ मंदिरातून टाळ-मृदुगांच्या गजरात पारंपरिक भजनाने सोबत सर्व भजनी मंडळे,गणेश मंडळे,महिला भगिनी,गुरव,ग्राम पुरोहीत,पालखीचे मानकरी समस्त भोई समाज, गोंधळी (ढेंबे) यासह श्री डोळसनाथ महाराज तालीम मंडळ,श्री डोळसनाथ महाराज उत्सव समिती,श्री डोळसनाथ मंदीर ट्रस्ट आणि सर्व भाविक भक्तांच्या व समस्त गावकरी समवेत मंदिरातून सिम्मोल्लंघना साठी निघेल.

तरी सर्वांनी वेळेवर मंदिरात उपस्थित राहण्याची  मंदीर ट्रस्टच्या वतीने  विनंती करण्यात आली आहे.

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!