ताज्या घडामोडी

श्री एकविरा देवीचे मंदिरासमोर होमहवन , हजारो भाविकांकडून गडावर दर्शनाचा लाभ..

श्री एकविरा देवीचे मंदिरासमोर होमहवन , हजारो भाविकांकडून गडावर दर्शनाचा लाभ..

आवाज न्यूज:  मच्छिंद्र मांडेकर  लोणावळा ता. ५ प्रतिनिधी .

कार्लाच्या श्री एकविरा देवीचे मंदिरासमोर होमहवन , हजारो भाविकांकडून गडावर दर्शनाचा लाभ घेण्यासाठी गर्दी उसळली होती..

आज पहाटे चार ते पाच नंतर श्री एकविरा देवीच्या मंदिरात सर्व पुजारी व मान्यवरांचे हस्ते पूजा झाली..आरती झाली.मंदिरापुढे होमहवनास प्रारंभ झाला.
होमामधे नारळ व आहुती सामग्री टाकण्यासाठी तरूणांपासून जेष्ट भाविकांत चढाओढ लागलेली पहायला मिळाली..


मंदिराजवळ खूप मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!