ताज्या घडामोडी

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत, तळेगाव दाभाडे येथील तीन दिवसीय ‘महाआरोग्य शिबिराचे’ उद्घाटन आज मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

शिबीराच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या आजारांवरील तपासणी, उपचार, औषधे व शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार..

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत,  तळेगाव दाभाडे येथे तीन दिवसीय ‘महाआरोग्य शिबिराचे’ उद्घाटन आज मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, प्रतिनिधी १४ ऑक्टोबर.

या शिबीराच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या आजारांवरील तपासणी, उपचार, औषधे व शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार असून त्यामुळे नागरिकांना नक्कीच याचा फायदा होणार आहे.पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व मावळ तालुक्यातील नामांकित हॉस्पिटल व डायग्नोस्टिक सेंटरचे डॉक्टर्स व वैद्यकीय तंत्रज्ञ सेवेसाठी सज्ज असणार आहेत.त्यामुळे नागरिकांनी शिबिरात सहभागी होऊन सेवांचा लाभ घ्यावा.

या कार्यक्रम प्रसंगी माजी आमदार .कृष्णरावजी भेगडे साहेब, माजी मंत्री .मदनजी बाफना, उद्योजक .शंकरराव शेळके, संत तुकाराम कारखाना उपाध्यक्ष .बापूसाहेब भेगडे, माजी तालुकाध्यक्ष .बबनराव भेगडे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष .गणेश खांडगे, नगरपरिषद मुख्याधिकारी.विजय सरनाईक, माजी सभापती .बाबुराव वायकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य.विठ्ठलराव शिंदे, कार्याध्यक्ष .साहेबराव कारके, सुभाषराव जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष.गणेश काकडे,

माजी नगरसेवक .दिलीप खळदे, अरुण माने, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले,  बाळासाहेब ढोरे, संजय गांधी समिती अध्यक्ष. नारायण ठाकर, जेष्ठ पत्रकार .अमीन खान, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा .शैलजा काळोखे, .वीणा करंडे, आशिष खांडगे आदि.मान्यवर उपस्थित होते. 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!