ताज्या घडामोडी

श्री. बापूसाहेब जयवंतराव भेगडे यांच्या भावजय कै. गंगाबाई पांडुरंग भेगडे यांचे आज मंगळवार दि. ०८/११/२०२२ रोजी पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन…

निधन वार्ता 

आवाज न्यूज: तळेगाव दाभाडे, ८ नोव्हेंबर.

||दुःखद निधन || श्री. बापूसाहेब जयवंतराव भेगडे यांच्या भावजय कै. गंगा पांडुरंग भेगडे (वय७७) यांचे आज मंगळवार दि. ०८/११/२०२२ रोजी पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले परमेश्वर त्यांच्या पुण्यात्म्यास चिरशांती देवो. अंत्यविधी सकाळी १० वा. बनेश्वर स्मशानभूमी, तळेगाव दाभाडे येथे होणार आहे….

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!