ताज्या घडामोडी

संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, बापुसाहेब भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त नियोजित कार्यक्रम…

संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, बापुसाहेब भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त नियोजित कार्यक्रम…

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे प्रतिनिधी ६ डिसेंबर.

८ डिसेंबर २०२२ रोजी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नगरसेवक .बापुसाहेब जयवंतराव भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री क्षेत्र देहू येथे पहाटे पाच वाजता महाअभिषेक नियोजित केलेला आहे.

तदनंतर श्री क्षेत्र भंडारा डोंगर दर्शन व  तुकारामनगर येथील घरी सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत, बापुसाहेब आपणा सर्वांच्या  शुभेच्छा स्विकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. तरी सर्वांनी महाअभिषेक व नियोजित कार्यक्रमाला उपस्थित राहावे. अशी विनंती बापुसाहेब भेगडे युवा मंच मावळ , व बापुसाहेब भेगडे मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!