ताज्या घडामोडी

दुर्गामाता मंदिर भोई आळी तळेगाव दाभाडे येथे पहाटे ३.३० वा. दानपेटीची चोरी..

अज्ञात ५ चोर सीसीटीव्हीत कैद..

दुर्गामाता मंदिर भोई आळी तळेगाव दाभाडे येथे पहाटे ३.३० वा. दानपेटीची चोरी,

 

अज्ञात ५ चोर सीसीटीव्हीत कैद.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, ३ जानेवारी, २०२३.

दुर्गामाता मंदिर भोई आळी तळेगाव दाभाडे येथे पहाटे ३.३० वा. दानपेटीची चोरी.. ५ चोरट्यांनी प्लॅन करून केली चोरी.

दोन  जनानी मंदिरात प्रवेश केला व दानपेटी घेऊन भिंतीवरचढुन मंदिराच्या दरवाज्यावर थांबलेल्याच्या हातात  पेटी देऊन भिंती वरुन खाली उड्या मारल्या व समोरील मळ्यात बाभळीच्या झाडाखाली दानपेटी नेऊन फोडण्यात आली व त्यातील रोकड घेऊन लंपास झाले.

सदरची माहिती तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनला दिली असुन, पोलीस प्रशासनाकडुन सीसीटीव्ही फुटेज घेतले आहे व पुढिल तपास करीत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!