ताज्या घडामोडी

विकासकामांचा भूमिपूजन समारंभ..

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मा.संसदरत्न मावळ लोकसभेचे लोकप्रिय खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या विशेष प्रयत्नाने पर्यटन विभागातील विशेष निधी अंतर्गत…

विकासकामांचा भूमिपूजन समारंभ.

आवाज न्यूज : लोणावळा प्रतिनिधी, ६ जानेवारी.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मा.संसदरत्न मावळ लोकसभेचे लोकप्रिय खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या विशेष प्रयत्नाने पर्यटन विभागातील विशेष निधी अंतर्गत…

१)लोणावळा शहर मुख्य चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभिकरण करणे.
रूपये ३० लक्ष या कामाचा भूमीपूजन
२)छत्रपती शिवाजी महाराज पार्क लोणावळा येथील रायवुड गार्डन समोर सुशोभिकरण करणे.

रूपये ५० लक्ष रूपये कामाचे भूमीपूजन मावळ लोकसभा चे लोकप्रिय खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते झाला खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितलं कि मी लोणावळा तील इतर छोटे मोठे रस्ता साठी 2कोटी निधी व गटर योजना व इतर कामा साठी 5कोटी रुपये मंजूर केले असून लवकर या कामांना नगरपरिषद च्या माध्यमातून सुरवात होईल.

या वेळी प्रमुख उपस्थित मध्ये लोणावळा नगरपरिषद च्या नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव, आर पी आय चे जिल्हाध्यक्ष सूर्यकांतजी वाघमारे उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी ,आर पी आय च्या महिला आघाडीच्या  यमुनाताई साळवे, उपजिल्हा प्रमुख शरदजी हुलावळे, जिल्हा संघटक अंकुशभाऊ देशमुख, तालुका प्रमुख राजूभाऊ खांडभोर, तालुका संघटक मुन्नाभाऊ मोरे, उपजिल्हा युवा सेना प्रमुख दत्ताभाऊ केदारी, तालुका युवा सेना प्रमुख विशाल हुलावळे, देहू शहर प्रमुख सुनीलभाऊ हगवणे, युवती सेना पुणे प्रमुख शर्वीरीताई, मावळ चे नेते नवनाथभाऊ हरपूडे, भाजप कार्याध्यक्ष अर्जुनभाऊ पाठारे, आशिषभाऊ बूटाला व लोणावळा नगरपरिषद च्या इंजिनर वैशालीताई मतपटी,  खाडे साहेब इतर मान्यवर बंधू भगिनी व सर्व पत्रकार उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!