ताज्या घडामोडी

तळेगाव दाभाडे येथे,  ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळाच्या प्रांगणात  ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळाचे अध्यक्ष. सुधाकर रेनबोटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

तळेगाव दाभाडे येथे,  ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळाच्या प्रांगणात  ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळाचे अध्यक्ष. सुधाकर रेनबोटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, प्रतिनिधी २६ जानेवारी.

ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळाच्या वतीने,  तळेगाव दाभाडे येथे अतिउत्साहात ,  दिगंबर कुलकर्णी यांच्या सुश्राव्य देशभक्ती पर गीताने ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.

त्यावेळी मा.नगरसेविका. निताताई काळोखे, या.नगराध्यक्षा मीराताई फल्ले, विठ्ठल कांबळे, गीता वालावलकर, भाग्यश्री देशमुख, विठ्ठल कदम, तसेच ज्येष्ठ नागरिकचे सर्व पदाधिकारी  कार्यकर्ते व महिला भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!