ताज्या घडामोडी

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी, तळेगाव शिवसेनेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न.

तळेगाव शिवसेना स्टेशन शहराच्या वतीने शहर प्रमुख स्टेशन विभाग संपर्क कार्यालयावर २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन , हिंदुहृदयसम्राट  बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न.

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी, तळेगाव शिवसेनेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, वार्ताहर, २७ जानेवारी.

तळेगाव शिवसेना स्टेशन शहराच्या वतीने शहर प्रमुख स्टेशन विभाग संपर्क कार्यालयावर २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन , हिंदुहृदयसम्राट  बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न.

या रक्तदान शिबिराला उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला या रक्तदान शिबिरासाठी वाय सी एम हॉस्पिटल पिंपरी या ब्लड बँकेचे सहकार्य लाभले.

या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर उपतालुका प्रमुख अनिल ओव्हाळ, रवींद्र गायकवाड,शिवसेना पुणे जिल्हा संघटिका खंडागळे शिवसेना उप तालुका प्रमुख अनिल ओव्हाळ, शिवसेना तळेगाव शहर कार्याध्यक्ष. सतीश गरुड, धर्मवीर पतसंस्थेचे व्यवस्थापक. मा. शहरप्रमुख खंडोजी टकले, धर्मवीर पतसंस्थेचे माजी चेअरमन. संजय शिंदे, बाळासाहेब दाभाडे ,दत्तात्रय भेगडे ,अनिल पाटील, दत्तात्रय शिंदे, लहाने,

महिला संघटिका रूपाली आहेर ,संगीता ताई सोनवणे, आशा चव्हाण सीता शिवेकर,नितीन भाऊ ओवाळ वंचित बहुजन आघाडी मावळ तालुका अध्यक्ष.राजूभाऊ गायकवाड वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा संघटक.सचिन भाऊ भालेराव मावळ तालुका महासचिव.वृषालीताई वीर गुर्जर, मावळ तालुका महिला आघाडी महासचिव.सुनिता ताई कदम मावळ तालुका महिला आघाडी संघटक अलकाताई कांबळे, कार्यक्रमासाठी नितीन ओव्हळ यांनी शुभेच्छा दिल्या.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!