ताज्या घडामोडी
श्रीमती लक्ष्मीबाई विष्णुपंत पवार यांचेआज सकाळी वृद्धापकाळाने दुःखद निधन.
शिक्षण मंडळाचे माजी सभापती विशाल पवार यांच्या त्या आजी होत..
निधन वार्ता.
श्रीमती लक्ष्मीबाई विष्णुपंत पवार यांचेआज सकाळी वृद्धापकाळाने दुःखद निधन.
आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, वार्ताहर ३० जानेवारी.
शिक्षण मंडळाचे माजी सभापती विशाल पवार यांच्या आजी श्रीमती लक्ष्मीबाई विष्णुपंत पवार वय वर्ष 95 यांचे आज सकाळी वृद्ध काळाने दुःखद निधन झाले.
ईश्वर त्यांच्या मृतात्म्यास चिरशांती देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना .
शोकाकुल : गोरख विष्णुपंत पवार व समस्त पवार परिवार तळेगाव दाभाडे.