ताज्या घडामोडी

पत्रकार अमिन खान यांच्या मातोश्री आदर्श शिक्षिका, श्रीमती दमयंती आफताब खान यांचे वयाच्या 85 व्या वर्षी दु: खद निधन.

दफनविधी वडगाव मावळ येथील मस्जिद कब्रस्तान येथे आज बुधवारी (1 फेब्रुवारी) सकाळी 11 वाजता होणार आहे.

दुःखद वार्ता.

आवाज न्यूज : वार्ताहर. वडगाव मावळ, १ फेब्रुवारी.

आदर्श शिक्षिका श्रीमती दमयंती आफताब खान वय 85 यांनी मंगळवार दि. 31 जानेवारी 2023 रोजी रात्री 11.55 वाजता अखेरचा श्वास घेतला.
पत्रकार अमिन खान यांच्या त्या मातोश्री होत.
दफनविधी वडगाव मावळ येथील मस्जिद कब्रस्तान येथे आज बुधवारी (1 फेब्रुवारी) सकाळी 11 वाजता होणार आहे.
अंत्यदर्शन त्यांच्या राहत्या घरी सकाळी 10.30 पर्यंत असेल.
शिव सुमन पार्क, वतननगर, पवार हॉस्पिटल – रेल्वे अंडरपास रोड. वडगाव मावळ..

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!