ताज्या घडामोडी

तळेगाव ते आळंदी  बस सेवा आजपासून सुरू..

मारुती मंदिर चौकात आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते बस सेवा सुरू करण्यात आली.

तळेगाव ते आळंदी  बस सेवा आजपासून सुरू.आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते बस सेवा सुरू करण्यात आली.

 

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, प्रतिनिधी, ९ जानेवारी.

आज तळेगाव दाभाडे येथील मारुती मंदिर चौकात मावळ भागातील भाविकांनी केलेल्या विनंतीवरून तळेगाव ते आळंदी  बस सेवा आजपासून सुरू करण्यात आली आहे.

या मार्गावरून दर एक तासाला  बस चालू  राहणार आहे. वारकरी संप्रदायाच्या वतीने आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते बस सेवा सुरू करण्यात आली. या वेळी तळेगाव दाभाडे परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!