ताज्या घडामोडी

शितळादेवी मंदिर प्रथम वर्धापन दिन सोहळा १४ फेब्रुवारी रोजी तळेगाव दाभाडे येथे साजरा करण्यात येत आहे.

सर्व भाविक भक्तांनी दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घ्यावा.

शितळादेवी मंदिर तळेगाव दाभाडे येथे प्रथम वर्धापन दिन सोहळा १४ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येत आहे.

सर्व भाविक भक्तांनी दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घ्यावा.  अशी विनंती,शितळादेवी मंदिर, ट्रस्टच्या वतीने करण्यात येत आहे.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, १३ फेब्रुवारी.

शितळादेवी मंदिर तळेगाव दाभाडे येथे प्रथम वर्धापन दिन सोहळा १४ फेब्रुवारी 2023 रोजी शितळादेवी मंदिर रविवार पेठ, नालबंद गल्ली ,तळेगाव दाभाडे,येथे संपन्न होतआहे.सकाळी नऊ वाजता अभिषेक व दुपारी बारा वाजेपर्यंत होम हवन करण्यात येणार आहे.

तरी सर्व भाविक भक्तांनी दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती शितळादेवी मंदिर, गोंधळी समाज, ढेंबे परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!