ताज्या घडामोडी
कामशेत येथील वाडीवळे गावात शिवरात्री निमित्त आले जत्रेचे स्वरूप
हजारो भाविकांनी घेतले संगमेश्वराचे दर्शन.
कामशेत येथील वाडीवळे गावात शिवरात्री निमित्त आले जत्रेचे स्वरूप.
हजारो भाविकांनी घेतले संगमेश्वराचे दर्शन.
आवाज न्यूज : कामशेत प्रतिनिधी, १८ फेब्रुवारी.
कामशेत येथील वाडीवळे गावात शिवरात्री निमित्त आले जत्रेचे स्वरूप आले आहे, लहानग्यांना घेऊन २ किलोमीटर पर्यंत पायी चालत जाऊन नागरिकांनी दर्शन घेतले. तेथील ग्रामस्थांनी दर्शनासाठी महिलांची व पुरुषांची वेगळी रांग केली होती.
Table of Contents
- कामशेत येथील वाडीवळे गावात शिवरात्री निमित्त आले जत्रेचे स्वरूप आले आहे, लहानग्यांना घेऊन २ किलोमीटर पर्यंत पायी चालत जाऊन नागरिकांनी दर्शन घेतले. तेथील ग्रामस्थांनी दर्शनासाठी महिलांची व पुरुषांची वेगळी रांग केली होती.
- पहाटे विधिवत पुजा, अभिषेक व होम करण्यात आला. मंदिर परिसरात विविध प्रकारच्या खेळण्याची, खाद्य पदार्थांची, पुजेसाठी लागणार्ऱ्या सामनाची दुकाने थाटली होती.
- तेथे आलेल्या सामाजिक संस्थेतर्फे शुध्द शाकाहारी राहण्याचे आवाहन करण्यात आले.
पहाटे विधिवत पुजा, अभिषेक व होम करण्यात आला. मंदिर परिसरात विविध प्रकारच्या खेळण्याची, खाद्य पदार्थांची, पुजेसाठी लागणार्ऱ्या सामनाची दुकाने थाटली होती.
संयोजकांतर्फे, नागरिकांना आपापल्या किंमती वस्तू सांभाळण्याचे वारंवार आवाहन करण्यात येत होते.
तेथे आलेल्या सामाजिक संस्थेतर्फे शुध्द शाकाहारी राहण्याचे आवाहन करण्यात आले.
पाहुयात व्हिडिओ.