ताज्या घडामोडी

महाशिवराञीनिमित्त सातेगावातील संकल्प सामाजिक संस्थेच्यावतीने फराळाचे वाटप..

महाशिवराञीनिमित्त सातेगावातील संकल्प सामाजिक संस्थेच्यावतीने फराळाचे वाटप..

आवाजन्यूज :लोणावळा (प्रतिनिधी ).१९ फेब्रुवारी.

महाशिवराञीनिमित्त सातेगावातील संकल्प सामाजिक संस्थेच्यावतीने फराळाचे वाटप करण्यात आला.महाशिवराञीनिमित्त हा कार्यक्रम झाला.संकल्प सामाजिक सेवा संस्था ,साते च्या वतीने शनिवार ता.१८ रोजी सकाळी ७ ते १० पर्यंत महाशिवरात्री निमित्त मोहितेवाडी आणि ब्राम्हणवाडी येथील शिवमंदिरामध्ये बहूसंख्येने आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

त्यावेळी कान्हे सोसायटीचे अध्यक्ष.दत्ता गो. शिंदे,मा.उपसरपंच सखाराम काळोखे ग्रा.सदस्य .गणेश बोर्हाडे ,मा.अध्यक्ष मावळ तालुका खादी ग्रामोद्योग संघाचे साहेबराव मोहिते, शालेय समितीचे अध्यक्ष .राजू बोर्हाडे,सामाजिक कार्यकर्ते .अंकुश विनोदे,तुकाराम खाणेकर, .प्रसाद मोहिते हे मान्यवर हजर होते.

 

या कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे अध्यक्ष.मारुती आगळमे कार्याध्यक्ष .वदन आगळमे उपाध्यक्ष शेखर गावडे सचिव .मदन आगळमे खजिनदार.विलास शिंदे नितीन आवटे सहखजिनदार . नितीन आगळमे विश्वस्त विठ्ठल मोहिते(मा.सरपंच) .बाळासाहेब नवघणे .नवनाथ शिंदे आदीनी केले…

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!