ताज्या घडामोडी

मावळ तालुका शिक्षकेतर संघटनेच्या व नवीन समर्थ विद्यालयच्या वतीने मार्च २०२३ परीक्षार्थी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.On behalf of Maval Taluka Non-Teaching Association and New Samarth Vidyalaya, the March 2023 exam students were welcomed with flowers.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, प्रतिनिधी ३, मार्च.

याप्रसंगी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष. गणेश खांडगे तसेच संस्थेचे संचालक. सोनबा गोपाळे सामाजिक कार्यकर्ते. संदीप पानसरे मावळ पंचायत समितीचे उपसभापती. शांताराम बापू कदम मावळ तालुका शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष. संजय कसाबी नवीन समर्थ विद्यालयाचे प्राचार्य. संजय वंजारे पर्यवेक्षक. रेवप्पा शितोळे, सविता चव्हाण,  प्रभा काळे, वंदना मराठे,  सोनल गायकवाड,  बाळासाहेब जाधव, दत्ता ठाकर, प्रविण राऊत, योगेश पाटील व सर्व व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!