ताज्या घडामोडी

प्रधान मंत्री आवास योजना शहरी (ग्रामीण )अंतर्गत मावळ तालुक्यातील ५०० लाभार्थ्यांना वर्क ऑर्डरचे वाटप करण्यात येणार.. बाळासाहेब घोटकुले.

या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे मंत्री. चंद्रकांत दादा पाटील; पालकमंत्री पुणे जिल्हा. व माजी मंत्री  संजय (बाळाभाऊ) भेगडे यांच्या हस्ते वर्क ऑर्डर वाटप होणार..

प्रधान मंत्री आवास योजना शहरी (ग्रामीण )अंतर्गत मावळ तालुक्यातील ५०० लाभार्थ्यांना वर्क ऑर्डरचे वाटप करण्यात येणार..Work order will be distributed to 500 beneficiaries of Maval taluka under Pradhan Mantri Awas Yojana Urban (Rural).

आवाज न्यूज:  मावळ प्रतिनिधी, ९ मार्च.

मावळ तालुक्यातील सर्व बंधू भगिनींना कळविण्यात येते की प्रधान मंत्री आवास योजना शहरी (ग्रामीण )अंतर्गत मावळ तालुक्यातील ५०० लाभार्थ्यांना वर्क ऑर्डर वाटप करण्यात येणार आहेत या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे मंत्री. चंद्रकांत दादा पाटील; पालकमंत्री पुणे जिल्हा. व माजी मंत्री  संजय (बाळाभाऊ) भेगडे यांच्या हस्ते वर्क ऑर्डर वाटपाचा कार्यक्रम रविवार दिनांक १२ /०३/ २०२४ रोजी सकाळी ९ वाजता करणार आहे.

 

तरी लाभार्थ्यांनी वेळेवर उपस्थित रहावे,तसेच ज्या लाभार्थ्यांचे ऑनलाईन फॉर्म भरलेले आहेत पण त्यांना वर्क ऑर्डर मिळालेली नाही अशा लाभार्थ्यांनी येऊन आपल्या कागदपत्राची पूर्तता करून योजनेचा लाभ घ्यावा अशी विनंती संयोजकांकडुन करण्यात आली आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!