ताज्या घडामोडी
राजूभाऊ खांडभोर यांच्या वाढदिवसानिमित्त तळेगाव शहर शिवसेनेच्या वतीने सत्कार
तळेगाव : शिवसेना मावळ तालुका प्रमुख राजूभाऊ खांडभोर यांच्या वाढदिवसानिमित्त तळेगाव शहर शिवसेनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला व वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी कार्याध्यक्ष सतीश गरुड ,शिवसेना शहर प्रमुख देव खरटमल, शिवसेना शहर प्रमुख सिद्धू नलावडे , नितीन थोरात लोणावळा शहर प्रमुख रवींद्र फाटक उपस्थित होते.