ताज्या घडामोडी
माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा
तळेगाव : नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र भाऊसाहेब तापकीर यांनी शुभेच्छा दिल्या.
त्यावेळी साप्ताहिक आवाजन्यूजचे कार्याध्यक्ष कार्यकारी संपादक पवन चासकर, निलेश जंगम, निलेश शिवप्रसाद डांगे आदी उपस्थित होते.