नगरसेविका मंगल जाधव यांच्या प्रयत्नातून व्यायाम शाळेला पंधरा लाखाचे साहित्य भेट
तळेगाव : येथील डोळसनाथ कॉलनी मधील क्लासिक फिटनेस व्यायाम शाळेला तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या निधीतून प्रभाग क्रमांक 10 मधील नगरसेविका मंगल सुरेश जाधव यांच्या प्रयत्नातून 15 लाख रुपये किमतीचे साहित्य भेट देण्यात आले.
माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, नगराध्यक्षा चित्र जगनाडे यांच्या हस्ते आज उद्घाटन समारंभ पार पडला.
यावेळी प्रमुख उपस्थिती पुणे जिल्हाध्यक्ष भाजपा गणेशतात्या किसनराव भेगडे,गटनेते अरुण जगन्नाथ भेगडे पाटील,नगरसेवक किशोर छबुराव भेगडे ,नगरसेवकसंतोष हरिभाऊ दाभाडे (पाटील),शहराध्यक्ष भाजपा रवींद्र बाळासाहेब माने, मा. नगराध्यक्ष राजेंद्र बाळासाहेब जांभुळकर,मा.नगरसेविका सुमन कुल, भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा मोहिनीअरविंद भेगडे,श्री डोळसनाथ कॉलनीचे चेअरमन शामराव गायकवाड,सेक्रेटरी दिलीप जोशी,उपाध्यक्ष प्रकाश ठुसे खजिनदार विजय शिंदे,कोअर कमिटी सदस्य प्रदीप देसाई, सदस्य नवनाथ कुल, नारायण सलागरे,अरविंदभाऊ भेगडे,वैभवभाऊ कोतुळकर, राहुल(मुन्ना) जाधव, संजय वैद्य, महेश भेगडे, नितीनभाऊ पोटे, आशुतोष हेन्द्रे, गणेश आप्पा भेगडे,गौरव गुंड, आनंद दाभाडे,विनायक भेगडे, मनोहर रायकर, ज्ञानेश्वर गुंड, कमलेश रायकर, सूरज रायकर डोळसनाथ कॉलनी मित्र मंडळाचे सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते,सभासद,नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपा कोषाध्यक्ष श्री सतीश बापू राऊत यांनी केले व आभार ओबीसी मोर्चा कार्याध्यक्ष श्री सचिन जाधव यांनी मानले.