ताज्या घडामोडी

त्योक्यो पैरालिंपिक; दोन पदक पटकावत अवनी लेखरान रचला इतिहास

त्योक्यो : येथे पैरालिंपिक स्पर्धेत भारतीय नेमबाज अवनी लेखराने दोन पदक पटकावत इतिहास रचला आहे. एका स्पर्धेत दोन पदक जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.

अवनीने 50 मीटर एअर रायफल स्पर्धेमध्ये ब्रान्झ मेडल पटकावले. तर याआधी 10 मीटर एअर रायफल मध्ये तिने सुवर्णपदकाची कमाई केली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!