ताज्या घडामोडी

संभाजी बारणे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

चिंचवड : येथील वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य संभाजी बारणे यांनी आज (शुक्रवार 24 सप्टेंबर) रोजी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बारणे यांनी पक्षप्रवेश केला.

भाजप सलग्न अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे यांनी मागील आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. तसेच भाजप नगरसेविका माया बारणे यांचे पती संतोष बारणे यांनी देखील राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यानंतर आता संभाजी बारणे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने शहर भाजपला मोठा धक्का बसला आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!