ताज्या घडामोडी

मनातील अंधार दूर करण्यासाठी,पेटवूया एक एक दिवा..

ग्रामदैवत श्रीडोळसनाथमहाराज मंदिरात, त्रिपुरारीपौर्णिमा निमित्त, सोमवार, दिनांक - ०७नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६.३० वाजता,भव्यदीपोत्सव २०२२ !!

भव्यदिपोत्सव२०२२…

पेटवू एक एक दिवा, मनातील अंधार दूर करण्यासाठी…….!

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, प्रतिनिधी ६ नोव्हेंबर.

सारे मिळुनी एक होऊ, जीवन सुंदर जगण्यासाठी…. !! जागृत ग्रामदैवत, श्रीडोळसनाथमहाराज मंदिरात  त्रिपुरारीपौर्णिमा निमित्त सोमवार, दिनांक ७ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६.३० वाजता भव्यदीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

 

तरी सर्व महिला भगिनींनी व नागरिकांनी सहभागी व्हावे अशी  विनंती.संतोष भेगडे… सदस्य – पुणे महानगर नियोजन समिती (PMRDA ) नगरसेवक – तळेगाव दाभाडे नगरपरिषद श्री डोळसनाथ नागरी सह. पतसंस्था मर्या. यांनी केली आहे..

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!